कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश मिळविण्याची पायाभरणी एकाच वेळी स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी आणि नेतृत्वसंवर्धन!
•स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा आहे?
•अधिकारी होऊन उत्तम Performance करायचा आहे?
•सामाजिक क्षेत्रांमध्ये 'करिअर' करायचंय?
•आजच्या देशस्थितीबद्दल अस्वस्थता आहे?
• या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्याची इच्छा आहे?
•तर मग महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता मनातल्या या ऊर्मीला
नियोजनबद्ध पूर्वतयारी व अनुभवाधारित पायाभरणीची जोड द्या!
•प्रिपरेटरी + फाऊंडेशन बेसिक कोर्स (जुन ते ऑक्टोबर)
•प्रिपरेटरी +फाऊंडेशन advance कोर्स (डिसेंबर ते मार्च )
•*तीन दिवसांची दोन निवासी शिबीरे- तंबुतील साहस शिबीर/ग्रामीण अभ्यास शिबीर –नेतृत्व संवर्धन शिबीर,
*दीड दिवसाची सहल *दहा दिवस अधिकाऱ्यांच्या /कार्यकर्त्यांच्या सहवासात
याशिवाय ऐच्छिक अन् अस्फूर्तपणे अनुभव घेण्याच्या अनेक संधी उपलब्ध
vअभ्याससहली, अभ्यासदौरे, ग्रामसभा,ग्रामविकास व नागरी वस्ती विकास कार्य,
vतमिळ नाडू /odisha/मध्य प्रदेश/गुजरात राज्यात शैक्षणिककार्य,
vगणेशोत्सवातील वाद्यवृंद, क्रिडा उपक्रम, मासिकांचे संपादन
vछोट्या-मोठया Event उपक्रमांचे Management,
vव्याख्यानमाला,
vसंकल्प फौंडेशनच्या अशा अनेक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभागातून स्वयंविकासाची संधी!